*!! नवीन प्रवेश, प्रवेश,
प्रवेश !!*
*पुणे महानगरपालिकेचे *
कै.ह.भ.प. रामचंद्र पाटलू चौधरी प्राथमिक विद्यालय
म.न.पा.शाळा क्र. २०५ (B) , वारजे
ता.हवेली जि.पुणे
सन २०२०-२१ साठी
*बालवाडी ते ७ वी पर्यंत नवीन प्रवेश घेऊ इच्छुक सर्व विद्यार्थ्यासाठी प्रवेश सुरु झाले आहेत.
प्रवेश अर्ज
भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि प्रवेश अर्ज भरा..
https://forms.gle/MRFUA3PrCiyToFug8
अर्ज भरण्यासाठी
सूचना :
निळ्या लिंक
क्लिक करा.प्रवेश अर्ज उघडेल मग खालील क्रमाने अर्ज भरा.
१.शाळेची वैशिष्टे व्यवस्थित वाचावी.२.प्रवेश
अर्जामधील सुचनाचे पालन करून अर्ज पूर्ण भरावा.३.शेवटी Submit बटनावर क्लिक करावे.
४. शेवटी "अभिनंदन ! आपला फॉर्म आम्हाला प्राप्त झाला आहे .लवकरच आपणाशी आम्ही संपर्क करू" असा संदेश आपणास दिसेल.
५.पुढील प्रक्रियेसाठी शाळेची संपर्क करा.
संपर्क
१) सौ.निलिमा गिरमे (प्र.मुख्याध्यापिका) ८९८३४०७३१४ ,
२)सौ.स्वाती मर्ढेकर (उपशिक्षिका ) ७७१९८४२६००
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा केव्हा सुरू होईल याबाबत शासन आदेशानुसार आपणास कळविण्यात येईल.
*घरी रहा सुरक्षित रहा कुटुंबातील सर्वांना सुरक्षित ठेवा*
आपले नम्र
सौ.निलिमा गिरमे
( प्र.मुख्याध्यापिका )
म.न.पा.शाळा क्र. २०५ (B) , वारजे
No comments:
Post a Comment